बक्षीस
दिले सदाफुलीचे झाड।।
निट राखा निगा म्हणजे
लवकर लागेल पाड।।
मोठ झाल्यानंतर त्याच
झाडाखाली करू आपण पार्टी।।
कारण नसताना कोणीही
चढायचे नाही वरती।।
फळे आल्यावरती ही
तुम्हीच आपापसात वाटुन घ्या।।
वाटल तर निगा राखण्यासाठी
रोज तासभर लवकर या।।
marathi kavita , sandip jagtap, funny kavita, vinodi kavita, kavita on life, marathi poem, poem on life, funny poem
कविता माझी फक्त तुझ्यासाठी असावी तिची प्रत्येक ओळ तुझ्या ओठी असावी सुटणार नाही आयुष्यभर कधीही आशी तुझी माझी एक मीठी आसावी