Thursday, August 7, 2025

 

का रूसावे ऊगाच कोणावर

तेवढा माझा हाक्क नाही

लिहील्या गझला हाजार जिच्यावर 

तीचही आजुन पक्क नाही


Sandip s. Jagtap

No comments:

Post a Comment

नव्हतीच माणसे आपली, त्यांना मी आपली समजत होतो लावत होते मीठच सारे, मी त्याला खपली समजत होतो Sandip s. Jagtap