Monday, May 16, 2022

ह्रदय

नको डोकावूं ह्रदयात माझ्या
ह्रदय माझे खोल आहे
जाईल कधीही तोल तुझा
हे अनुभवाचे बोल आहे

No comments:

Post a Comment

नव्हतीच माणसे आपली, त्यांना मी आपली समजत होतो लावत होते मीठच सारे, मी त्याला खपली समजत होतो Sandip s. Jagtap