Friday, November 29, 2024

आसावी सांज एक माझीही आशी 

मी दुर कोठे, आणि तु माझ्या पाशी 


Sandip s. Jagtap

Sunday, November 24, 2024



होती सोबत तुझीच आजवर 
जरी दोघांच्या वाटा वेगळ्या

माहीत होते  राहणार नाही
तरी वेचल्या त्या लाटा सगळ्या 

कहाणी होती वेगळीच काही 
तरी रचल्या कथा वेगळ्या

लोकांच्या मुखातुन जिवंत आजही 
जरी बुडवल्या गाथा सगळ्या 


Monday, November 18, 2024

दुरवर काळोख सारा, वाराही शांत आहे 

तिच्या शिवाय आज, खरच मी  जिवंत आहे ?


पाऊस पडतो आहे बाहेर,  थोडं पावसात फिरून येतो तू भिजलीच असशील ना पावसात,  एखादी कविता करून घेतो तुझ्या ओठांवरून ओघळणारी ती सर, बघू कोठे भेटत...