Sunday, November 24, 2024



होती सोबत तुझीच आजवर 
जरी दोघांच्या वाटा वेगळ्या

माहीत होते  राहणार नाही
तरी वेचल्या त्या लाटा सगळ्या 

कहाणी होती वेगळीच काही 
तरी रचल्या कथा वेगळ्या

लोकांच्या मुखातुन जिवंत आजही 
जरी बुडवल्या गाथा सगळ्या 


No comments:

Post a Comment

नव्हतीच माणसे आपली, त्यांना मी आपली समजत होतो लावत होते मीठच सारे, मी त्याला खपली समजत होतो Sandip s. Jagtap