Sunday, December 8, 2024

आता नाही कोणावर विश्वास राहिला 
काल चंद्रही कोणी, म्हणे पाण्यात पाहीला

सांग डोके ठेऊ आता कोणाच्या खांद्यावर 
ठेवावे डोके आसा खांदा ना राहिला 

Sandip s. Jagtap


Wednesday, December 4, 2024

 मि माझे दु,:ख कवितेत  मांडतो

कविता लोकांना माझ्या भारी वाटतात


Sandip s jagtap

सल

सल


प्रत्येकाच्या आयुष्यात आसते एक सल

घेऊन तीला जगाव लागते जन्मभर 


होते त्याचे कुरुप,जखम जाते खोलवर

सलत राहते आतून , बरे दिसते वरवर, 


sandip s. jagtap


my blog-

  http://sandipsjagtap.blogspot.com

कविता माझी फक्त तुझ्यासाठी असावी तिची प्रत्येक ओळ तुझ्या ओठी असावी  सुटणार नाही आयुष्यभर कधीही  आशी तुझी माझी एक मीठी आसावी