Friday, May 24, 2024

राखण करतो ज्याची
ते गबाळ माझे नाही
अन जेथे चंद्र माझा
ते आभाळ माझे नाही

sandip s. jagtap

2 comments:

  1. संदीप सर अजून कविता टाका आम्ही फार आतुरतेने तुमच्या कवितांची वाट पाहत असतो

    ReplyDelete

नव्हतीच माणसे आपली, त्यांना मी आपली समजत होतो लावत होते मीठच सारे, मी त्याला खपली समजत होतो Sandip s. Jagtap