Wednesday, December 23, 2020

तुझ्या या प्रेमात

तुझ्या या प्रेमात 
असा मी वाहत गेलो
तु धोका देत गेली
 मि दारू पेत गेलो
sandip jagtap

No comments:

Post a Comment

नव्हतीच माणसे आपली, त्यांना मी आपली समजत होतो लावत होते मीठच सारे, मी त्याला खपली समजत होतो Sandip s. Jagtap